रयत प्रबोधिनीत
आपले स्वागत आहे

रयत प्रबोधिनी विषयी
- स्थापना : 11 एप्रिल 2018
- ध्येय : रयतेच्या हितासाठी सतत कार्यरत राहुन संवैधानिक नैतिकता असणारे प्रशासकीय अधिकारी घडवणे.
- उद्दिष्ट : शासनकर्ती जमात व्हा. असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला उपदेश प्रमाण मानत महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सेवेत बहुजन समाजातील जास्तीत जास्त अधिकारी घडावेत या उद्देशाने, रयत प्रबोधिनीची स्थापना दिनांक 11 एप्रिल 2018 रोजी श्री. उमेश विठ्ठल कुदळे यांच्या संकल्पनेतून करण्यात आली.
- मिशन :
१) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे.
२) अडचणीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे तसेच विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे.
३) सेवेसाठी ज्ञानार्जन हा विचार असणारे अधिकारी घडवणे.
४) तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत लोकसेवा पोहोचवणारा विचार दृढ करणे.
- उमेश कुदळे यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले जयंतीदिनी दिनांक 11 एप्रिल 2018 रोजी रयत प्रबोधिनी स्थापना करण्यात आली.
रयतचे
प्रशिक्षक

उमेश पुष्पा विठ्ठल कुदळे (पोलिस उपनिरीक्षक)
B. Pharm, MBA, MA (History) संस्थापक-प्रवर्तक - रयत प्रबोधिनी, पुणे अध्यापन विषय : इतिहास अनुभव : पुण्यातील वेगवेगळ्या नामांकित संस्थांमध्ये 5 वर्षांहून अधिक काळ अध्यापनाचा अनुभव, unAcademy Educator प्रकाशित पुस्तके : महाराष्ट्रातील समाजसुधारक व व्यक्तीविशेष, इतिहास बूस्टर, भूगोल बूस्टर महाराष्ट्राच्या इतिहासाची परीक्षाभिमुख मांडणी करणाऱ्या एकमेव https://t.me/umeshkudale चॅनेलचे संपादन

विशाल मंगल रंगराव सुतार
MA, MEd कार्यकर्ता रयत प्रबोधिनी अध्यापन विषय : मराठी & CSAT Comprehension भाषा विभाग प्रमुख - रयत प्रबोधिनी अनुभव : 5 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव, स्वरूपवर्धिनी तसेच पुण्यातील इतर नामांकित संस्थांमध्ये शिकवण्याचा अनुभव, unAcademy Educator Faculty - Pune University CEC department मराठी विषयाची परीक्षाभिमुख मांडणी करणाऱ्या एकमेव https://t.me/marathivishalsutar चॅनेलचे संपादन

विशाल राजाराम लोंढे
(व्यवस्थापकीय प्रमुख, रयत प्रबोधिनी) M.A. (Polity) अध्यापन विषय : महाराष्ट्र भूगोल आणि राज्यशास्त्र अनुभव : मागील 3 वर्षांपासुन रयत प्रबोधिनीमध्ये महाराष्ट्राचा भूगोल व भारतीय राज्यघटना या विषयांच्या अध्यापनाचा अनुभव प्रकाशित पुस्तके : महाराष्ट्र भूगोल (Booster) भारतीय राज्यघटना - भारत व महाराष्ट्र या विषयाची परीक्षाभिमूख मांडणी करणाऱ्या https://t.me/vishallondhe चॅनलचे संपादन

गजानन माधवराव भस्के
M.Sc. Micro Biology (Pune University) अध्यापन विषय : अर्थशास्त्र अनुभव : पुण्यातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये 6 वर्षांहून अधिक काळ अध्यापनाचा अनुभव, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अतिथी प्राध्यापक म्हणून कार्यरत, unAcademy Educator

प्रतिक पुरुषोत्तम भड
प्रतिक पुरुषोत्तम भड B.sc. Chemistry अध्यापन विषय : चालू घडामोडी अनुभव : 2 वर्षांपासून रयत प्रबोधिनी मध्ये चालू घडामोडी या विषयाचे अध्यापन, प्रकाशित पुस्तके : 1500+ चालू घडामोडी प्रश्नसंच चालू घडामोडी विषयाची परीक्षाभिमूख मांडणी करणाऱ्या https://t.me/pratikbhad9422 चॅनलचे संपादन

सुशील पांडुरंग दरवरे
सुशील पांडुरंग दरवरे (Ex. BANK PO) MBA (Finance), Sydenham, Mumbai अध्यापन विषय : CSAT (अंकगणित व बुद्धिमत्ता) अनुभव : बँकिंग, MPSC-UPSC CSAT, MBA या स्पर्धा परीक्षांसाठी शिकवण्याचा 10 वर्षांचा अनुभव. CSAT (अंकगणित व बुद्धिमत्ता) विषयाची परीक्षाभिमूख मांडणी करणाऱ्या https://t.me/promocsat चॅनलचे संपादन

प्रेमराज उज्वला पांडुरंग चव्हाण
B.Sc (Agriculture), M.A. (Pol.Sci) अध्यापन विषय : भूगोल आणि कृषी अनुभव : पुण्यातील नामांकित संस्थांमध्ये गेल्या 4 वर्षांहून अधिक काळ अध्यापनाचा अनुभव Unacademy toppers संवाद interviewer भूगोल व कृषी या विषयाची परिक्षाभिमुख मांडणी करणारया एकमेव https://t.me/PremrajChavan या चॅनेलचे संपादन
नवीन घडामोडी
Sorry! There are no post.
रयत प्रकाशनाची
पुस्तक

हिस्ट्री बुस्टर
लेखक: उमेश कुदळे

महाराष्ट्रातील समाजसुधारक
लेखक: उमेश कुदळे

महराष्ट्राचा भूगोल बुस्टर
लेखक: विशाल लोंढे

संपूर्ण मराठी
लेखक : विशाल सुतार
आमच्या विषयी
विद्यार्थी बोलताना





ब्लॉग
Sorry! There are no post.