संपूर्ण मराठी

हे पुस्तक मराठी व्याकरण व शब्दसंग्रह यासंबंधी आहे

यामध्ये 2011 तर 2019 पर्यंतच्या सर्व आयोगाच्या प्रश्नांचे घटकानुसार वर्गीकरण , विश्लेषण व त्याचे स्पष्टीकरण केले आहे..

वर्गीकरण म्हणजे काय??

कोणत्या घटकाला किती गुणांसाठी प्रश्न विचारला आहे…

विश्लेषण म्हणजे काय??

एखाद्या घटकाची कठिण्यपातळी कशी आहे तसेच एखाद्या घटकाचा अभ्यास करताना कोणत्या मुद्यांवर प्रश्न विचारले आहेत…
भविष्यात प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो….हे सांगितले आहे.

स्पष्टीकरण म्हणजे काय??

प्रश्नाचे स्पष्टीकरण करताना त्यावरील चारही पर्याय का आले आहेत त्यांची उत्तरे व स्पष्टीकरण या पुस्तकात दिले आहे…
तसेच प्रत्येक घटकाचे सूक्ष्म भाग करून त्याचे स्पष्टीकरण केले आहे ( संकल्पना , प्रकार , उपप्रकार)

या पुस्तकात राज्यसेवा, संयुक्त गट ब, संयुक्त गट क, तसेच अभियांत्रिकी, कृषी , वनसेवा , व इतर सरळ व खात्यांतर्गत परीक्षेचे प्रश्न cover केले आहेत….

महाराष्ट्रभरातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे पुस्तक उपलब्ध आहे…

पुस्तकासाठी संपर्क- 9762131361,  9860003303