Courses

रयत वर्षभरात केवळ दोनच बॅच वर कसोशीने मेहनत घेते.

१) राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच

२) संयुक्त इंटिग्रेटेड बॅच

जास्तीत जास्त १५० विद्यर्थ्यांना प्रवेश दिला जातो. ही संख्या अत्यल्प ठेवण्यामागचं कारण इतकंच आहे की रयत सोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांबाबत वैयक्तीक मेहनत घेता यावी.

यासाठी विद्यार्थ्यांचा

१) दर महिन्याला अभ्यास आढावा घेतला जातो.

२) दैनंदिन अभ्यासाची नोंद वहीत नोंद करून ठेवणे.

३) लायब्ररी शीट च्या माध्यमातून विद्यर्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला जातो.

४) टॉपिक Wise टेस्ट दर आठवड्याला घेतल्या जातात

५) अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी स्वत: शिक्षक आभ्यास करून नोट्स तयार करतात

६) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बदलणाऱ्या किंवा Wide होत जाणाऱ्या canvas नुसार  ट्रेंड predict करण्यापासून विद्यर्थ्यांना त्या trend नुसार तयार करण्याचे काम रयत करते.

जास्तीत जास्त १५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ही संख्या अत्यल्प ठेवण्यामागचं कारण इतकंच आहे की रयत सोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांबाबत वैयक्तीक मेहनत घेता यावी.

रयत टेस्ट सिरिज

रयतच्या टेस्ट चा फायदा महाराष्ट्रातील विद्यर्थ्यांना होण्यासाठी रयत टेस्ट सिरिज राबवित असते. त्या सिरिजला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत विद्यर्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे.

लातूर, नांदेड, धुळे, जळगाव अहमदनगर या जिल्ह्यामध्ये अनेक टेस्ट सिरिज अनेक क्लासेसच्या माध्यमातून मोफत घेतल्या आहेत.

कोविडच्या काळात विद्यर्थ्यांच्या अडचणी/समस्या जानुन महाराष्ट्रातील विद्यर्थ्यांसाठी रयत प्रबोधिनीकडुन मोफत टेस्ट सिरिज घेतली गेली. जी ४१,००० हून अधिक विद्याथ्र्यांनी सोडविलेली आहे. अन्यथा इतरवेळी टेस्ट सिरिज फी घेऊन घेतली जाते.