History Booster – I

इतिहास हा विषय समजुन घेताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सदर विषयासंदर्भात संभ्रमावस्था असलेली दिसून येत आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात ती दिसून येते याचा विचार करता महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात परीक्षेच्या दृष्टीने संक्षिप्त आणि सुक्ष्म माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे ती आपणास नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

राज्यसेवा आणि संयुक्त मुख्य परीक्षेसाठी अतिशय महत्वाच्या आणि विद्यार्थ्यांना नेहमी अनिश्चित वाटणाऱ्या इतिहास या विषयाचे ‘History Booster’ आपल्या हाती सुपुर्द करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

महाराष्ट्रभरातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे पुस्तक उपलब्ध आहे…

पुस्तकासाठी संपर्क- 9762131361,  9860003303