महाराष्ट्राचा भूगोल (Booster)

महाराष्ट्राचा भूगोल (Booster)
या Booster साठी महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात शासनाच्या विविध अहवालांचा, संकेतस्थळांचा, आत्तापर्यंत आलेल्या सर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रशनपत्रिकांचे आकलन करुन आपल्याला ‘महाराष्ट्र भूगोल’ या विषयासाठी ONE STOP SOLUTION देत आहोत. हे Booster आपल्याला पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी योग्य ती दिशा आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासाठी योग्य ती खोली प्रदान करण्यास मदत करेल. अगदी काही तासात संपूर्ण पुस्तकाची उजळणी शक्य होऊ शकेल.
रयत प्रबोधिनीच्या आजपर्यंत असलेल्या अद्यावत नोट्सच्या दर्जाबाबत कसलीही तडजोड न करता Booster नक्कीच आपल्या यशात मार्गदर्शक ठरेल याची आम्हांला खात्री आहे.

महाराष्ट्रभरातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे पुस्तक उपलब्ध आहे…

पुस्तकासाठी संपर्क- 9762131361,  9860003303