महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि व्यक्ती विशेष

प्रत्येक गोष्टीच्या सोबत घडणारी एक समांतर गोष्ट असतेच. इतिहासाचं देखील तसच आहे. इथे दोन वेगवेगळ्या वैचारिक अधिष्ठानावर आधारित महापुरुषांची समांतर कार्य करणारी एक साखळी मिळते आणि हीच साखळी व्यवस्थित अभ्यासली तर इतिहास समजून घ्यायला मदत होते आणि तीच साखळी तुमच्यासमोर जैसे थे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मा.उमेश कुदळे यांनी  ‘महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि व्यक्तिविशेष’ ह्या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. सदर पुस्तक येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहे.

महाराष्ट्रभरातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे पुस्तक उपलब्ध आहे…

पुस्तकासाठी संपर्क- 9762131361,  9860003303